बाहुबली ब्रह्मचर्याश्रम गुरुकुलातील विद्यार्थ्यांची दिनचर्या
- ५.०० निद्रात्याग
- ०५.०० ते ०५.१५ प्रार्थना
- ०५.१५ ते ०६.०० अभ्यास
- ०६.०० ते ०६.१० शौचमुखमार्जन
- ०६.१० ते ०६.३० योगासने
- ०६.३० ते ०७.१५ स्नान
- ०७.१५ ते ०७.४५ देवदर्शन,पूजन
- ०७.४५ ते ०८.०० दुग्धपान
- ०८.०० ते ०९.३० अभ्यास
- ०९.३० ते १०.३० भोजन
- १०.३० ते ०२.२५ शाळा
- ०२.२५ ते ०२.५५ अल्पोपाहार
- ०२.५५ ते ०४.४० शाळा
- ०४.४० ते ०५.३० खेळ व्यायाम इ.
- ०५.३० ते ०७.00 भोजन,वायुसेवन
- ०७.०० ते ०७.३० आरती,सामायिक इ.
- ०७.३० ते ०७.४५ शास्त्र स्वाध्याय
- ०७.४५ ते ०९.३० अभ्यास
- ०९.३० ते ०५.०० निद्रा
(ऋतुमानानुसार वा विशेषप्रसंगी उपर्युक्त दिनचर्येमध्ये बदल केला जातो.)
गुरुकुलातील विद्यार्थ्यांना खालील प्रमुख धार्मिक ग्रंथ शिकविले जातात
- १) भारती तत्त्वमाला
- २) बालबोध जैनधर्म भाग ३-४
- ३) द्रव्यसंग्रह
- ४) छहढाला
- ५) रत्नकरंड श्रावकाचार
- ६) पुरुषार्थसिद्ध्युपाय
- ७) तत्त्वार्थसूत्र
- ८) पूजापाठ,स्तोत्रे,कथासाहित्य इ.
- ९) सुट्टीमध्ये इष्टोपदेश, समाधिशतक इ.